Bhosari : तुझ्यामुळे माझ्या नातेवाईकांना प्लॅट भाड्याने मिळत नाही , सोन्याची चैन हिसकावली
Bhosari :एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याअंतर्गत चोरांनी एका व्यक्तीची सोन्याची चैन हिसकावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ जून २०२४ रोजी रात्री ९:१५ वाजता विक्रांत नर्सरी समोर, आल्हाटवस्ती, पुणे-नाशिक रोड, मोशी येथे घडली. गुन्हा क्रमांक ३०२/२०२४ अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम ३९४ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल … Read more