Bus accident today : जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भीषण अपघात, 36 जणांचा मृत्यू, 19 जखमी , अपघाताचे खर कारण समोर ! व्हिडिओस viral

bus accident today news : जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भीषण अपघात, बस 300 फूट खोल दरीत कोसळली, 36 जणांचा मृत्यू, 19 जखमी जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात आज सकाळी भीषण बस अपघात झाला. एका प्रवासी बस 300 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी झाले आहेत. अपघात सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडला. … Read more