BMC बृहन्मुंबई महानगरपालिका विविध पदांसाठी भरती !

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने 226 पदांसाठी कनिष्ठ लघुलेखक भरती 2023 जाहीर केली आहे. ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख: १५ ऑगस्ट २०२३ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 सप्टेंबर 2023 पात्रता निकष: मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी. लघुलेखनात 80 शब्द प्रति मिनिट आणि टंकलेखनात 40 शब्द प्रति मिनिट. इच्छुक उमेदवार बीएमसीच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. … Read more