Budget 2025 time : अर्थमंत्री निर्मला सीतारामन या टाइम ला सादर करणार केंद्रीय अर्थसंकल्प 2025
Budget 2025 time :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज, 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2025 सादर करणार आहेत. 2017 पासून हा वेळ निश्चित करण्यात आला आहे, ज्यामुळे सरकारला 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच वित्तीय धोरणे लागू करता येतात. marathi.economictimes.com Budget 2025 timeअर्थसंकल्पीय भाषणाचे थेट प्रक्षेपण संसद टीव्ही आणि दूरदर्शन … Read more