Pune Traffic Police : बाईक चालवताय तुमच्यासाठी महत्वाची बातमी , पुणे पोलिसांकडून नोटीस जारी !

Pune Traffic Police Crackdown on Modified Silencers on Motorcycles : मोटार सायकलचे सायलन्सर मॉडीफाई करणारे आणि मॉडीफाईड सायलन्सर वापरणारे वाहनचालकांवर कारवाई मुख्य मुद्दे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोटार सायकल, विशेषतः बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करून अनेक वाहनचालक मोटार वाहन कायदा कलम १९८ अन्वये उल्लंघन करत आहेत. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये दिवसा रात्री असे फेरबदल केलेले सायलन्सर असलेले … Read more