chakan: दुकान फोडले, सामान उचलले, मोटारसायकलसह कामगार पसार !

Pimpri Chinchwad News: चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वामी समर्थ ट्रेडर्स नावाच्या होलसेल किराणा दुकानात चोरीची घटना घडली आहे. तक्रार दाखल करणारे संजय हरीभाउ पवार (वय ४२ वर्षे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जून २०२४ रोजी रात्री ९:०० वाजता ते १४ जून २०२४ रोजी सकाळी ८:०० वाजेच्या दरम्यान ही चोरी घडली.(chakan News ) तक्रारीनुसार, संजय पवार यांच्या … Read more

Chakan : चाकण मार्केट यार्डात दहशत! पिकअप चालकावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू

आरोपींनी दहशत माजवून पिकअप चालकावर हल्ला केला, गुन्हा दाखल! Chakan Pune : चाकण मार्केट यार्ड (Chakan Market Yard) मध्ये आणि गाळा क्रमांक १६ समोर, आंबेठाण चौक येथे ३० जून रोजी दुपारी १२:३० ते रात्री ८:०० वाजेच्या दरम्यान एका धक्कादायक घटनेत काही आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरड करत दहशत माजवून पिकअप चालकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या … Read more

Chakan:चाकणमध्ये बाजारपेठेत दहशत! व्यापाऱ्यावर काठी आणि बाटलीने हल्ला, हप्तेखोरीचा आरोप!

चाकणमध्ये बाजारपेठेत दहशत! व्यापाऱ्यावर काठी आणि बाटलीने हल्ला, हप्तेखोरीचा आरोप! Chakan Pune : चाकणमधील बाजारपेठेत दिवसा उघड्यात एका व्यापाऱ्यावर काठी आणि बाटलीने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीपैकी एकाला अटक करण्यात आली आहे.(Pimpri chinchwad news) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 13 जून 2024 रोजी, दुपारी … Read more

Village liquor : भीमा नदीच्या काठावर गावठी दारूच्या भट्टीचा पर्दाफाश!

चाकणमध्ये गावठी दारूच्या भट्टीचा पर्दाफाश! दोन आरोपी अटक पुणे: चाकण पोलीसांनी (Chakan)एका धाडसी कारवाईत गावठी दारूच्या (Village liquor ) भट्टीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून ५० हजार लिटर कच्चे रसायन आणि ७०० लिटर तयार दारू जप्त करण्यात आली आहे. घटनेचा तपशील: दिनांक १४ मार्च २०२४ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास चाकण पोलीसांना … Read more

Chakan : चाकणमध्ये सासरच्यांच्या छळामुळे विवाहितेची आत्महत्या

चाकणमध्ये सासरच्यांच्या छळामुळे विवाहितेची आत्महत्या पुणे, 06 जानेवारी 2024: पुणे जिल्ह्यातील चाकण तालुक्यातील खंडोबा माळ येथे सासरच्यांच्या छळामुळे विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह सासरे आणि दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे वाचा – Digital 7/12 : डिजिटल ७/१२ कसा काढतात , फायदे काय ? या प्रकरणी फिर्यादी … Read more