‘Chalo
ग्रीन मोबिलिटीला चालना देण्यासाठी ‘Chalo’ने ‘Chalo बेस्ट ईवी बसेस’मध्ये ७५० रोपांचे वाटप करून जागतिक वसुंधरा दिन साजरा केला.
Chalo ने जागतिक पृथ्वी दिन साजरा केला, ७५० रोपांचे वाटप करून ‘Chalo बेस्ट ईवी बसेस’ मध्ये प्रवास करणाऱ्यांचे आभार मानले. Chalo ने बसेसमधील प्रवाशांना रोपे....