Chandra grahan 2023 in india date and time : भारतात दिसणारे वर्षातील एकमेव चंद्रग्रहण 28 ऑक्टोबरला
मुंबई, 14 ऑक्टोबर 2023: 2023 मध्ये भारतात दोन चंद्रग्रहण होणार आहेत. (Chandra grahan 2023 in india date and time) पहिले चंद्रग्रहण 5 मे रोजी झाले होते, जे भारतातून दिसले नाही. वर्षातील दुसरे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर (chandra grahan 2023 october) रोजी होणार आहे आणि ते भारतातून दिसेल. 28 ऑक्टोबर रोजी होणारे चंद्रग्रहण खंडग्रास चंद्रग्रहण असेल. याचा … Read more