Chandrayaan-3 : चांद्रयान ३ ची मोहीम फत्ते, भारतानं इतिहास रचला, इस्त्रोचं स्वप्न पूर्ण, चंद्रावर पहिलं पाऊल

**चंद्रयान-३ : चांद्रयान ३ ची मोहीम फत्ते, भारतानं इतिहास रचला, इस्त्रोचं स्वप्न पूर्ण, चंद्रावर पहिलं पाऊल** **नवी दिल्ली, २३ ऑगस्ट २०२३** – भारताची चंद्रावर स्वारी करण्याची मोहीम अखेर फत्ते झाली. चांद्रयान ३ नं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँडिंग केली. यामुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. भारतीय अंतराळ संशोधन … Read more