Pune : एन.सी.एल पाषाण येथील चंदनाचे झाड चोरीला: व्यवस्थापकाने केली तक्रार

Sandalwood tree stolen

Pune, १४ जून २०२४: चतुःश्रृंगी पोलीस ठाणे (Chathushringi Police Station) हद्दीत एक गंभीर चोरीची घटना उघडकीस आली आहे. विनीत जोशी, वय ४०, कोथरूड (kothrud pune)येथील रहिवासी आणि एन.सी.एल. पाषाण (ncl colony)येथील व्यवस्थापक, यांनी तक्रार दाखल केली आहे की, पहाटे ४:३० च्या सुमारास लेक्चर थिएटर जवळील व्हेचुर सेंटर(Veture Center)मधील चंदनाचे झाड कापून त्याचा बुंध्याचा तुकडा चोरून … Read more