Pune Crime News: वारजे माळवाडीत हृदयद्रावक घटना; २ वर्षांच्या मुलीला संपवून आईने केली आत्महत्या!
पुण्यातील वारजे माळवाडी (Warje Malwadi) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना (Shocking Incident) समोर आली आहे. गोकुळनगर पठार भागात एका २८ वर्षीय महिलेने आपल्या २ वर्षांच्या मुलीची हत्या करून स्वतः गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली असून स्थानिक परिसरात शोककळा पसरली आहे. Pune City Live च्या रिपोर्टनुसार, … Read more