Breaking News : कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने महाशिवरात्रीला पेट्रोल स्वस्त !

  Petrol and Diesel Rates: मुंबई – पेट्रोलचे दर कमी झाल्याने महाराष्ट्रातील नागरिकांना महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर स्वागतार्ह दिलासा मिळाला आहे. शनिवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल झाले आहेत. WTI कच्चे तेल सध्या 2.74 टक्क्यांनी घसरून $76.34 प्रति बॅरलवर व्यापार करत आहे, तर ब्रेंट क्रूड 2.14 टक्क्यांनी … Read more