आली रे आली कोरोनाची चौथी लाट आली ! चीनचा नवीन कोरोना भारतात पोहोचला, ही आहेत लक्षणे

नवी दिल्ली : चीनसह अनेक देशांमध्ये नवीन कोरोना  झपाट्याने वाढत आहे . कोरोनाच्या घटना पाहता आता  केंद्र सरकार देखील सतर्क झाले आहे. कोविडच्या परिस्थितीबाबत आरोग्य मंत्रालयाने बुधवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी कोरोनाबाबत आढावा बैठक घेणार आहेत. याशिवाय उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठका घेण्यात येणार आहेत.   … Read more

COVID-19 : कोरोनामुळे भारताला धोखा ?, मोदींची आज भारतातील कोरोना बाबत आढावा बैठक

COVID-19: कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा भीती दाखवायला सुरुवात केली आहे. चीनपासून ते अमेरिकेपर्यंत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे हाहाकार माजला आहे. दरम्यान, भारतातही केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. याआधी बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.   भारताच्या शेजारील देश … Read more

Corona Virus Update 2023 : जगभरात कोरोनाचा धुमाकूळ , दिल्ली साकरची चिंता वाढली !

  Corona Virus Update 2023 : पुन्हा एकदा कोरोना विषाणूने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले असून चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा वेग वाढत आहे. त्यामुळे भारतातही कोरोनाची चिंता वाढली आहे, त्यामुळे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार पुन्हा एकदा सावध दिसत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी म्हणजेच आज कोरोनाबाबत तातडीची बैठक बोलावली आहे. अधिकाऱ्यांनी … Read more