कॉसमॉस बँकेचे संचालक मुकुंद अभ्यंकर यांना हिट अँड रन प्रकरणी ६ महिन्यांची शिक्षा
पुण्यातील स्थानिक न्यायालयाने कॉसमॉस बँकेचे संचालक मुकुंद अभ्यंकर यांना 2016 मध्ये एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हिट अँड रन प्रकरणात सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पीडित अरुंधती हसबनीस या २९ वर्षीय बँक अधिकारी असून त्या घरी परतत असताना अभ्यंकर यांच्या वाहनाने तिला मागून धडक दिली. हसबनीस यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात त्यांना मृत … Read more