New Dog Training Center : पुणे जिल्ह्यात इथे होणार नवीन श्वान प्रशिक्षण केंद्र
Pune District to Get New Dog Training Center : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मौजे गोजुबावी येथे पोलीस ‘श्वान प्रशिक्षण केंद्र’ उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. सुमारे 7 हेक्टर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या प्रशिक्षण केंद्रात एकाच वेळी 50 श्वानांना प्रशिक्षण देण्याची सुविधा आहे. या प्रशिक्षण केंद्रात श्वानांचे स्फोटके, अमली पदार्थ आणि गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी प्रशिक्षण दिले … Read more