Alandi Amrut अनुभव Pat Sanstha Fraud: आळंदीत ११ कोटींचा अपहार; पतसंस्थेच्या मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल
पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील अमृतानुभव नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल ११ कोटी ३ लाख १३ हजार ३८० रुपयांचा अवाढव्य अपहार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. बनावट सोने तारण आणि कागदपत्रांचा आधार या प्रकरणातील मुख्य … Read more