Crop Insurance : पीक विमा, सरकारी योजनांसाठी आता लागणार ‘हे’ कार्ड! असा करा अर्ज !
AgriStack Maharashtra: पीक विमा, सरकारी योजनांसाठी आता लागणार ‘हे’ कार्ड! जाणून घ्या काय आहे ‘अॅग्रीस्टॅक’ आणि नोंदणीची प्रक्रिया. महाराष्ट्र शासनाच्या कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या ‘अॅग्रीस्टॅक’ (AgriStack) योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. या नव्या प्रणालीमुळे आता शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा (Crop Insurance) आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी एक विशेष ओळख क्रमांक (Farmer ID) आवश्यक … Read more