संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी तील अश्वानी घेतले ,दगडूशेठ गणपतीचे दर्शन !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाचे अश्वराज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Rich Dagdusheth Halwai Ganapati) मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करीत गणराया चरणी नतमस्तक झाले. यावेळी भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी…