Dahi handi in pune : पुण्यात यांची असणार सर्वात मोठी दहीहंडी , तयारी सुरु !

Biggest dahi handi in pune: पुण्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाची तयारी शिंदे गटाकडून पुणे : महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव (dahi handi 2024) नेहमीच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, आणि यंदाही काही वेगळं नाही. प्रत्येक वर्षी विविध पक्षांतील नेते आणि कार्यकर्ते मोठ्या धूमधडाक्यात दहीहंडीचे आयोजन करतात, त्याचबरोबर शक्तिप्रदर्शनही करतात. यावर्षी पुण्यात शिंदे गटाने (Eknath Shinde) मोठ्या धामधुमीत … Read more