Dapodi : दापोडीतील रेल्वेगेट वर ड्रामा ,महिला विक्रेत्यांचा सरकारी कर्मचार्‍यांवर हल्ला!

महिला सुरक्षा रक्षक प्रिया रमेश राठोड यांच्या गणवेशाची गच्ची पकडून त्यांना अपमानित केले

Dapodi रेल्वेगेट येथे सरकारी कर्मचार्‍यांवर हल्ला: महिला विक्रेत्यांची शिवीगाळ आणि मारहाण Pimpri Chinchwad: भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दापोडी रेल्वेगेट (Dapodi)येथे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन विष्णु भारती (वय २५ वर्षे), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पिंपरीचिंचवड महानगरपालिका, यांनी तक्रार दाखल केली आहे.(Pimpri Chinchwad News Marathi ) घटना १४ जून २०२४ रोजी दुपारी … Read more