Dapoli Sai Resort case : दापोली साई रिसॉर्ट (ईडी) आरोपपत्र दाखल
दापोली साई रिसॉर्ट (Dapoli Sai Resort case) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले आहे, ज्यामध्ये सहा जणांना मुख्य दोषी म्हणून नाव देण्यात आले असून 13 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. अनिल परब (Dapoli Sai Resort case) यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे, मात्र त्यांचा या प्रकरणात (Dapoli Sai Resort case) आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आलेला … Read more