Darshana Pawar Death Case Pune : या कारणा मुळे केली , दर्शना पवारची हत्या !
Darshana Pawar Death Case Pune : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिसरी आलेली दर्शना पवार हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पुणे पोलिसांनी गुरुवारी अटक केली. खुनानंतर फरार झालेला आरोपी राहुल हंडोरे याला अटक करण्यात आली. पत्रकार परिषदेत बोलताना पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले की, दर्शना पवार हिने राहुल हंडोरेचा लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावल्याने हा खून झाल्याचे … Read more