Pune News : हॉटेलचे बिल देण्यावरुन वाद, मित्रांनीच केली मित्राची हत्या

पुणे, देहुरोड (Dehu Road News): पुणे-पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तळवडे येथील एका हॉटेलमध्ये दारुचे बिल देण्यावरून झालेल्या किरकोळ वादामुळे मित्रांनीच मित्राची निर्घृण हत्या (Murder) केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. देहुरोड पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे, तर एकाचा शोध सुरू आहे. नेमकी घटना काय … Read more