राज्यातील गरजू रुग्णांसाठी मोठी मदत: सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू…
राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा!-->!-->!-->…