Direct Deposit of Farmer Grants : नमो शेतकरी योजना हप्ता, पीक विमा, सर्व अनुदान या खात्यात जमा होणार !
Direct Deposit of Farmer Grants : नमो शेतकरी योजना हप्ता, पीक विमा, सर्व अनुदान या खात्यात जमा होणार शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजना हप्ता, पीक विमा आणि सर्व अनुदान या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्याची गरज भासणार नाही. या निर्णयामुळे … Read more