BreakingNews : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांनी बंद दाराआड बैठक घेतली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी बंद दाराआड बैठक घेऊन राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. मुख्यमंत्री कार्यालयात झालेली ही बैठक तब्बल दोन तास चालली.चर्चेचे तपशील लोकांसमोर आलेले…