Diwali Bonus Car Gift | दिवाळीचा बोनस! बॉसकडून प्रत्येकाला कार गिफ्ट
Diwali Bonus Car Gift :हरियाणातल्या पंचकुलातील फार्मा कंपनीच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट म्हणून चक्क कार भेट दिली आहे. मिट्सकार्ट असं या कंपनीचं नाव आहे. विशेष म्हणजे ज्यांना दिवाळी गिफ्ट मिळालंय त्यात एका ऑफिस बॉयचाही समावेश आहे. कंपनीचे मालक संदीप गर्ग म्हणाले की, “आमच्या कर्मचाऱ्यांची मेहनत आणि प्रमाणिकपणा पाहून मला खूप आनंद झाला. त्यामुळे … Read more