डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या जयंतीनिमित्त विशेष: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर

डॉ. आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. त्यांचा जन्म 31 मार्च 1865 रोजी कल्याण येथे झाला होता. लहानपणीच त्यांचे लग्न झाले, परंतु वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा प्रबळ राहिली. त्यांच्या पतींच्या पाठिंब्याने त्या अमेरिकेला गेल्या आणि डॉक्टरीची पदवी प्राप्त केली. डॉ. आनंदीबाई जोशी यांनी महिलांच्या आरोग्यासाठी मोलाचे कार्य केले. डॉ.आनंदीबाई जोशी यांचा … Read more