कर्जत बोअरवेलमध्ये पडलेल्या ५ वर्षाच्या सागर ला वाचवण्यात अपयश !
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील काकासाहेब ज्ञानदेव सुद्रिक यांच्या शेतातील बोअरवेलमध्ये सागर बुद्ध बारेला नावाचा पाच वर्षांचा मुलगा पडला, मात्र त्याला वाचवण्याचे प्रयत्न करूनही त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. मुलगा शेतात खेळत असताना चुकून बोअरवेलमध्ये पडला. त्याला बोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमने 11 तास अथक प्रयत्न केले, पण दुर्दैवाने त्याला वाचवता आले नाही. … Read more