Recruitment : 10 वी पास, ITI कॉलेज मध्ये बसून नोकरीची संधी; तब्बल 800+ जागा
DVET Recruitment 2023 : DVET (व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय) ने नुकतीच 2023 सालासाठी भरती मोहीम जाहीर केली आहे. संस्था 10वी उत्तीर्ण आणि ITI उमेदवारांना त्यांच्या विभागात नोकरी मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण संधी प्रदान करत आहे. DVET ने विविध पदांवर 772 रिक्त जागा उघडल्या आहेत, ज्यामुळे राज्यातील नोकरी शोधणार्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. DVET ने जारी केलेल्या अधिकृत … Read more