Pune : पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत, हॉटेल चालकावर कोयत्याने हल्ला
पुणे शहरात मागील काही महिन्यांपासून कोयता गँगची दहशत पाहायला मिळत आहे. कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती. त्यानंतर काही काळ कोयता गँग शांत होती. मात्र, पुन्हा एकदा कोयता गँगने डोकं वर काढलं आहे. कोंढवा येथे सोमवारी बिलावरून हॉटेल चालकावर टोळक्याने कोयत्याने हल्ला केला. ही घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. Pune: … Read more