Electric Car : स्कूटीपेक्षा कमी किमतीत इलेक्ट्रिक कार; फक्त 79 हजारात घ्या!
Electric Car : स्कूटीपेक्षा कमी किमतीत इलेक्ट्रिक कार; फक्त 79 हजारात घ्या! इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत असल्याचे पाहता, या क्षेत्रात नवनवीन कंपन्या उतरण्याची सुरुवात झाली आहे. त्यातच, हरियाणामधील सिरसा येथे असलेल्या याकुजा इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीने देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, ‘याकुजा करिश्मा‘ सादर केली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत फक्त 1.79 लाख रुपये आहे. ही … Read more