Supriya Sule:जलसंधारण विभागातील ८ हजार पदांची भरती तातडीने पूर्ण करा: सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे, १२ सप्टेंबर: राज्यात मृद व जलसंधारण विभागातील (Soil and Water Conservation Department) सुमारे ८ हजार ६६७ पदांची भरती प्रक्रिया (Recruitment process) तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. गेल्या वर्षभरापासून ही भरती प्रलंबित असल्यामुळे अनेक अभियंते (Engineers) चिंतेत आहेत, असे … Read more