EPFO Pension : निवृत्तीनंतर भरीव पेन्शन मिळवण्यासाठी ,हे नक्की करा !
EPFO Pension: सेवानिवृत्तांसाठी चांगली बातमी आहे कारण त्यांना निवृत्तीनंतर जास्त पेन्शनची रक्कम मिळू शकते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सदस्य आणि नियोक्ते दोघेही या योजनेसाठी संयुक्तपणे अर्ज करू शकतात. सुप्रीम कोर्टाने सुधारित पेन्शन योजना न निवडलेल्या ईपीएस सदस्यांना चार महिन्यांची … Read more