फटाके कारखान्यात स्फोट

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात तालुक्यातील पांगरी येथील फटाके कारखान्यात स्फोट  किमान १५ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. आज पहाटे हा स्फोट झाला असून त्यामुळे कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फटाक्यांच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या गळतीमुळे हा स्फोट झाला. स्फोटाच्या वेळी कारखान्यात उपस्थित असलेल्या अनेक कामगारांना गंभीर … Read more