Fastag kyc update online : फास्टॅग केवायसी अपडेट ऑनलाइन स्टेप बाय स्टेप
fastag kyc update online : फास्टॅग केवायसी अपडेट ऑनलाइन स्टेप बाय स्टेप भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने 31 जानेवारी 2024 पर्यंत सर्व फास्टॅगसाठी केवायसी अपडेट करण्यास सांगितले आहे. केवायसी अपडेट न केल्यास, फास्टॅग निष्क्रिय होईल आणि तुम्हाला टोल प्लाझांवर टोल शुल्क भरण्यासाठी दुप्पट कर भरावा लागेल. फास्टॅग केवायसी अपडेट करणे सोपे आहे. तुम्ही ते … Read more