Online Fraud : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाईन फसवणूक , १३ लाखांहून अधिकचा गंडा
पुणे, ०१ जुलै २०२५: उत्तमनगर पोलीस स्टेशन (Uttamnagar Police Station) हद्दीत एका ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात मोबाईल धारकाने शेअर ट्रेडिंगमध्ये (Share Trading) जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगून तब्बल १३ लाख १५ हजार रुपयांची … Read more