भारतातल्या चार महिला Forbesच्या ‘जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांची यादी’ मध्ये !
Four women from India on Forbes : Forbes कडून जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांची यादी प्रसिद्ध; भारतातल्या चार महिलांचा समावेश न्यूयॉर्क, 7 डिसेंबर 2023: अमेरिकन व्यवसाय मासिक Forbes ने जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांची वार्षिक यादी जाहीर केली आहे. या यादीत भारतातल्या चार महिलांचा समावेश आहे. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांचा सलग पाचव्यांदा समावेश झाला … Read more