Free Treatment : मोठी बातमी! राज्यात स्वातंत्र्य दिनापासून शासकीय रुग्णालयात रूग्णांना मोफत उपचार

मुंबई: राज्यात स्वातंत्र्य दिनापासून शासकीय रुग्णालयात सर्व रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मंत्रिमंडळाने आज याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात सर्व रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. यामध्ये वैद्यकीय उपचार, वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि इतर आरोग्यसेवांचा समावेश असेल. हा निर्णय राज्यातील गरीब आणि … Read more