Gajanan Kale : सिनेट निवडणुकीत झालेल्या गोंधळाबाबत मनविसे चा कुलगुरूंना सवाल

सिनेट निवडणुकीत झालेल्या गोंधळाबाबत मनविसे चा कुलगुरूंना सवाल मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत झालेल्या गोंधळाबाबत आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक होत कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांना जाब विचारला. याप्रसंगी कुलगुरूंना विदूषकाची प्रतिमा भेट देत मनविसे शिष्टमंडळाने ठिय्या आंदोलन केले. कुलगुरू कार्यालयात दाखल झालेल्या मनविसे शिष्टमंडळाने कुलगुरूंकडे सिनेट निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारांबाबत विचारणा केली. कुलगुरूंनी याबाबत कोणताही जबाबदारी … Read more