Ganesh festival Pune 2023 : बाप्पांच्या विसर्जनाची तयारी जोरात; पालिका सज्ज, यंदा गणेशोत्सवाचं नियोजन कसं असेल?

पुणे, 6 सप्टेंबर 2023: पुणेकरांच्या लाडक्सा बाप्पांच्या स्वागतासाठी (Ganesh festival Pune 2023) गणेश मंडळांनी तयारी सुरू केली आहे. तसेच बाजारपेठाही आता सजल्या आहेत. तसेच नागरिकांनी गणेशोत्सवाची (Ganesh festival 2023) तयारीदेखील सुरू केली आहे. त्याचप्रमाणे पुणे महापालिकेनेदेखील यंदाचा गणेशोत्सव उत्साहात, आनंदात तसेच स्वच्छतेसह चांगल्या वातावरणात पार पाडण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. महापालिकेची तयारी महापालिकेकडून मूर्ती संकलन … Read more