Competition for Ganeshotsav : यावर्षी पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा
Ganesh Utsav 2023 Pune : पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे स्पर्धेचे (Competition for Ganeshotsav) आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 5 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पुढील कागदपत्रे सादर करणे … Read more