आनंदाची बातमी : गौरी गणपतीत रेशन वर आनंदाचा शिधा !

Pune news

Good news: Gauri Ganapati ration of happiness on ration! : राज्यातील शिधापत्रिका धारकांना ‘आनंदाचा शिधा’ संच मिळणार Gauri Ganapati : या गौरी गणपतीच्या उत्सवात, राज्यातील १ कोटी ७० लाख शिधापत्रिका धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाच्या गौरी गणपतीत, राज्य सरकारतर्फे ‘आनंदाचा शिधा’ संच दिला जाणार आहे. या संचामध्ये एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो … Read more