पुण्यात GBS चा कहर: 100 हून अधिक रुग्ण, 16 जण व्हेंटिलेटरवर

पुणे शहरात गेल्या आठवडाभरात गुलेन बैरी सिंड्रोम (GBS) या दुर्धर आजाराने 100 हून अधिक लोकांना ग्रस्त केले आहे. त्यापैकी 16 रुग्ण गंभीर अवस्थेत असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सोलापूरमध्ये GBS मुळे मृत्यूची नोंद GBS च्या प्रादुर्भावामुळे सोलापूर येथे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहवालानुसार, मृत रुग्ण पुण्यात संक्रमित झाल्यानंतर सोलापूरला … Read more