पुणे : सारखी मोबाईल वर चॅटिंग करते म्हणून , वडील रागावले ,बारावीतील मुलीची आत्महत्या !

पुणे, 10 मे 2023: पालकांच्या अभ्यासाच्या दबावाला कंटाळून एका तरुणीने  इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील घोडेगाव परिसरात घडली आहे. भूमी सोनवणे (वय १९, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) हिने ती शिकत असलेल्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. शिक्षणासाठी लोन कुठे कोण देऊ शकते ? भूमीचे वडील व्यापारी असून … Read more