पुण्यात दिवाळी पाडव्यानिमित्त गोवर्धनपूजा अन्नकूट
पुणे, 14 नोव्हेंबर 2023: दिवाळी पाडव्यानिमित्त आज पुण्यातील विविध मंदिरांमध्ये गोवर्धनपूजा अन्नकूट करण्यात आले. गोपाळ कृष्णाने केलेल्या गोवर्धन पूजेच्या संदर्भात ही प्रथा आणि परंपरा पाळली जाते. सोमवार पेठेतील श्री विठ्ठल मंदिर कण्वाश्रमात प्रतिकात्मक गोवर्धनाचे पूजन करून विविध पदार्थांचे नैवेद्य दाखवण्यात आले. मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. मंदिराचे पुजारी श्री. गणेश कोळी यांनी सांगितले की, … Read more