GST On Hostel : बाहेरगावी शिक्षण घेणे आता महागणार! हॉस्टेलवर जीएसटी लागणार
मुंबई: महागाईच्या वाढत्या महागाई चा आता विद्यार्थ्यांनाही सामना करावा लागणार आहे. सरकारने हॉस्टेलवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हॉस्टेलचा किराया वाढणार आहे. सरकारने हॉस्टेलवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय आहे. यामुळे हॉस्टेलचा किराया १८ टक्क्यांनी वाढणार आहे. यामुळे बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थी संघटनेने तीव्र नाराजी … Read more