Hadapsar Accident: Tanker Crushes Pedestrian to Death on Solapur-Pune Road, Driver Arrested

पुण्याच्या हडपसर परिसरात एक काळजाचा थरकाप उडवणारा रस्ता अपघात (Road Accident) समोर आला आहे. सोलापूर-पुणे रोडवरील हडपसर भाजी मार्केट परिसरात एका भरधाव टँकरने एका ३५ वर्षीय अनोळखी इसमाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, हडपसर पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतले आहे. घटनेचा थरार आणि अपघात स्थळ (Accident Details) ही … Read more