हडपसरमधील भव्य मराठा मोर्चाला आमदारांनी दांडी मारली

पुणे, 1 नोव्हेंबर 2023: हडपसर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आज (बुधवार) भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला हडपसरचे आमदार चेतन तुपे उपस्थित नव्हते. त्यांनी ससाणेनगर साखळी उपोषणाला भेट दिली, परंतु मराठा कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला आणि उपोषणाला बसू नका, तुम्ही विधानभवनात जाऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा असे सांगितले. त्यानंतर आमदार तुपे यांनी मुख्यमंत्र्यांना … Read more