Salman Khan : वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सलमान खान!
Happy Birthday Salman Khan : वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सलमान खान! बॉलीवूडचा दबंग, वाद आणि प्रेमाचा राजा, अनेक हिट चित्रपटांचा नायक – सलमान खान आज त्याचा 57वा वाढदिवस साजरा करत आहे! सलमान हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असणारा अभिनेता आहे. त्याच्या चाहत्यांसाठी तो ‘भाईजान’ तर विरोधकांसाठी तो वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. पण एका गोष्टीत शंकाच नाही … Read more